Page 5 of कांद्याचे दर News

कांद्याची आवक घटल्यानंतर वाढणारे भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार दरवर्षी कांद्याचा राखीव साठा करते

बाजारात उच्चतम प्रतीचा कांदा कमी प्रमाणात येत असून हलक्या प्रतीचा कांदा अधिक येत आहे.

यंदा ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे नवीन कांद्याचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना पुन्हा कांदा लागवड करावी लागणार आहे.

मात्र गणेशोत्सव कालावधीत मुसळधार पावसाने चाळीतील साठवणुकीचा कांदा भिजल्याने मोठ्या प्रमाणावर खराब झाला असून त्याचबरोबर नवीन लाल कांद्याच्या उत्पादनाला ही…

नवीन लाला कांदे अद्याप बाजारात दाखल होत नाही तर दुसरीकडे साठवणूकीचे कांदे खराब होत आहेत.

सध्या किरकोळ बाजारात एक किलो कांद्याचे दर प्रतवारीनुसार २० ते ३० रुपये किलोदरम्यान आहेत.

लाल कांदा वेळेवर बाजारात आल्यास जिल्ह्यात साठवणूक केलेल्या उत्पादकांच्या नुकसानीत भर पडू शकते.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे राज्याबरोबर केंद्र सरकारचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

कांद्याला मिळणाऱ्या अल्प भावामुळे काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे.


मागील आठवडय़ात घाऊक बाजारात साठी गाठलेल्या कांद्याने सोमवारी अचानक खरेदीदारांनी पाठ फिरवल्याने तीन रुपयांची आपटी खाल्ली.

मागील आठवडय़ात १६०० रुपये प्रति क्विंटल असणारे कांद्याचे दर सध्या ११०० रुपये क्विंटलपर्यंत घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.…