Page 3 of विरोध News

साईबाबा संस्थानने बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्यासाठी लाडूची किंमत वाढवल्याचा दावा केला आहे.

घटनादुरुस्ती म्हणजे घटनाविरोधी नाही, असे जेएनयूच्या कुलगुरूंचे मत.

कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले

कोणत्याही परिस्थितीत महामार्ग होऊ न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार.

गडचिरोलीत १०० कोटींच्या औषध खरेदीत घोटाळ्याची चौकशी शिंदे यांच्या कार्यकाळातील मंजुरी असूनही त्यांच्याच मंत्र्याकडून आदेशित करण्यात आली आहे.

प्रकल्पावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत स्पष्ट केले.

भाजपसोबत मिळाल्याने आंबेडकरी अनुयायांचा कवाडेंना विरोध…

शक्तिपीठ महामार्गासाठी अराजकता पसरवण्याचे प्रयत्न…

रत्नागिरी रायगडातील पारंपरिक मच्छीमार एलईडी व पर्ससीन मासेमारीविरोधात आक्रमक…

मुंबईत प्राण्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी आझाद मैदानावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

आदिवासी हक्कासाठी लढणाऱ्या प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला.

रॅपिडोला विरोध करत प्रसिद्धी मिळवली आणि नंतर त्यांच्याच प्रयोजकतेवर गोविंदा लीग सुरू केली.