Page 66 of पाकिस्तान क्रिकेट टीम News

PAK VS SL Viral Video: पाकिस्तान क्रिकेट संघाचा व्हिडीओ वापरल्याने हे हटके मीम भारतीय क्रिकेटप्रेमींच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे.

आशिया चषक स्पर्धेतील पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील लढत चांगलीच रोमहर्षक ठरली.

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी काही भारतीय क्रिकेटप्रेमी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पोहोचले होते.

आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता

पाकिस्तानने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पधेत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना खेळवला जातोय.

आज पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन तगड्या संघांमध्ये अंतिम लाढत रंगणार आहे.

मागील काही दिवसांपासून अभिनेत्री उर्वशी रौताला वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत येत आहे.

यूएईमध्ये सुरू असलेली आशिया चषक स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात आहे.

मागील काही दिवसांपासून अभिनेत्री उर्वशी रौतेला वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत आहेत.

अफगाणिस्तानला ६ बाद १२९ असे रोखल्यानंतर पाकिस्तानने १९.२ षटकांत ९ बाद १३१ धावा केल्या.

Pakistan vs Afghanistan : आशिया चषक २०२२ अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला.