Page 10 of पार्किंग News
शहरातील वाहतुकीबाबतचे हे मत खुद्द पुणेकरांनीच व्यक्त केले असून त्यावर त्यांनीच हे उपाय सुचवले आहेत.

जिल्हा न्यायालयातील वाहन तळावर प्रवेश करण्यासाठी वाहनधारक पास नसतानाही धडपड करत असल्याने मध्यवर्ती भागातील रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत…

पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या पार्कींगमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पाच तास अगोदर एका तरुणाने तिथे ती मोटारसायकल आणून लावल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात दिसले…
‘बेस्ट’च्या परिवहन विभागाला असलेला आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी प्रशासनाने एक नामी शक्कल लढवली आहे. मुंबईभर असलेल्या बेस्टच्या २६ आगारांच्या जमिनीचा…
टिळक रस्त्यावरील इंद्रायणी सोसायटीच्या पाíकंगमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक डीपीमध्ये शॉट सíकट होऊन आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

गृहनिर्माण संस्थेमधील पार्किंगचा प्रश्न हा ज्वलंत प्रश्न आहे. जवळपास सर्वच संस्थांना हा प्रश्न भेडसावत आहे. याचे कारण म्हणजे मध्यम वर्ग…

उरण तालुक्यातील तसेच जेएनपीटी बंदर परिसरातील बेकायदा पार्किंगमुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढलेले असताना

गृहनिर्माण सोसायटीच्या मंजूर आराखडय़ात मोकळी जागा ठेवण्यात किंवा अन्य कोणत्याही प्रकारची जागा पार्किंग म्हणून विकणाऱ्या बिल्डरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार…
शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक योजना महापालिकेतर्फे राबविल्या जात असताना दुसरीकडे मात्र शहराचा वाढता व्याप बघता अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे…
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनाची कसरत प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. त्या अनुषंगाने सिंहस्थ काळात शहरात दाखल…
पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटी रस्ते जूनपर्यंत सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगत हे रस्ते पार्किंगमुक्त व हॉकर्समुक्त असतील.

विकासाच्या वाटेवर वेगाने निघालेले शहर असा गवगवा करीत नियोजनाच्या मोठय़ा बोलगप्पा मारणाऱ्या ठाण्यातील सत्ताधाऱ्यांसह महापालिका प्रशासनाचे पितळ