Page 15 of संसदीय अधिवेशन News

संसदेच्या दोन्ही सदनांमधील एकूण १४ खासदारांच्या निलंबनानंतर विरोधकांनी शुक्रवारी सभागृहांमध्ये गोंधळ घातला.

Parliament security breach : मुख्य सूत्रधार ललित झा याने गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांपुढे शरणागती पत्करली

सभागृहात राडा करणाऱ्या सागर शर्मा आणि डी. मनोरंजन या दोघांनी स्मोक कॅन लपवण्यासाठी त्यांचे बूट मॉडिफाय केले होते.

ससंदेत जाऊन घोषणाबाजी करण्याची घटना जशी नाट्यमय आहे, अगदी तशाच प्रकारे ललित झा या व्यक्तीच्या अटकेचाही प्रसंग चांगलाच नाट्यमय आहे.

ललित झा ने रात्री उशिरा आत्मसमर्पण केलं आहे, चार आरोपींची सोशल मीडिया प्रोफाईल काय सांगतात ते पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे.

राज्यसभेतही तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी सभापतींच्या आसनासमोरील मोकळय़ा जागेत जाऊन संसद सुरक्षाभंगाच्या घटनेवर चर्चेची मागणी केली

एस आर पार्थिबन यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईमुळे डीएमके तसेच इतर पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

सागर शर्मा आणि डी. मनोरंजन हे खासदार प्रताप सिंह यांच्या कार्यालयाने दिलेल्या व्हिजिटर पासच्या मदतीने लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत जाऊन बसले…

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आलं आहे.

दोन तरुणांचा लोकसभेत राडा सुरू असताना एक तरुण आणि एका महिलेने संसदेबाहेर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली होती.

संसदेत राडा करणारे दोन जण आणि संसदेबाहेर घोषणा देणारे दोन (एका महिलेसह) असे मिळून चार जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.

मोईत्रा यांच्याविरोधात आरोप झाल्यानंतर खरंतर पहिल्यांदाच त्यांचा पक्ष त्यांची पाठराखण करत असल्याचे पहायला मिळालं.