Page 3 of पठाणकोट हल्ला News
प्राथमिक माहिती अहवाल दाखल केल्यानंतर काही दिवसांनी ही कारवाई झाली आहे.

या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील परराष्ट्र सचिव स्तरावरील द्विपक्षीय चर्चा लांबणीवर पडली

जानेवारीच्या पहिल्या सप्ताहात पठाणकोट हवाई तळावरील दहशतवादी कारवायांविरुद्धचे ऑपरेशन यशस्वीपणे पार पडले

पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून संरक्षण क्षेत्रांच्या सुरक्षेसाठी नव्याने काही गोष्टी ठरवण्यात येत आहेत

काश्मीरविषयी समितीने म्हटले आहे की, पाकिस्तानने काश्मीर प्रश्न सोडवण्याचा आग्रह कायम ठेवावा.

या हल्ल्याचा तपास करण्यासाठी पाकिस्तानने सहा जणांचे एक पथक स्थापन केले आहे.

पाकिस्तान पठाणकोट हल्ल्याचा छडा लावण्यासाठी कोणत्याही पातळीपर्यंत जाईल, असे वचन शरीफ यांनी दिले
वेळ येताच योग्य ठिकाणी धडा शिकवू’ असे त्यांनी आपल्या राज्यकर्त्यांप्रमाणे सांगितले नाही

आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोललो आहोत व याबाबत तपासात शक्य तितकी मदत करण्यात येईल.

आत्तापर्यंत भारत-पाक चर्चेच्या १५० पेक्षा अधिक बैठका झाल्या असतील
मोदींनी धर्मांध मुसलमान समाजास दिव्यदृष्टी देण्याचा विचार मांडला पाहिजे

भारताने दोन जानेवारीलाच मसूद अझर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पठाणकोटच्या हवाईतळावर हल्ला केल्याचे स्पष्ट केले होते