Page 6 of पठाणकोट हल्ला News

दहशतवाद्यांनी गुरुदासपूरमध्ये शिरून एका पोलीस अधीक्षकासह सात जणांना ठार मारले होते.

पठाणकोटमधील हल्ल्याची सूत्रे पाकिस्तानातून हलवली जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे

गुरुसेवक यांचे पार्थिव अंबालातील गरनाळा या मूळ गावी आले तेव्हा कुटुंबीयांना शोकावेग अनावर झाला.

डीएससी जवान जगदीश सिंह यांनी दहशतवाद्यांच्या मागे धाव घेतली आणि एकाला पकडले.
विमानाने धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच हा मोबाईल कर्मचाऱ्यांच्या दृष्टीस पडला

दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे

काल रात्री तीन वाजण्याच्या सुमारास हे दहशतवादी या परिसरात शिरले.

मोदींनी घाईघाईने पाकिस्तान दौरा करून काय साध्य केले