Page 21 of रुग्ण News

तालुक्यात डेंग्यू व मलेरिया च्या साथीचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नर्स रुग्णालय प्रशासनाला न सांगताच रुग्णाला गुपचूप भेटायला जायची. पोलिसांनी तिच्या फोनमध्ये या प्रकरणाबाबतचे संशयास्पद मेसेज मिळाले.

अग्निशमन दलाच्या मदतीने पाचही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

सहाय्यक संचालक नसल्याने थॅलेसेमिया, हिमोफेलियाच्या रुग्णांना रक्तासाठी ओळखपत्र मिळविण्यासाठी वारंवार खेटे घालावे लागत आहेत.

एम्स प्रशासनाच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी एक कंत्राटी तंत्रज्ञ आणि दलाल अशा दोघांना अटक केली होती.

मेडिकल रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून ५०० रुपये शुल्कापोटी घेत मेडिकलच्या नोंदीत केवळ १२० रुपये दाखवले गेले.

यातील अनेक रुग्णांना पुढील उपचारासाठी उमरखेड येथे रवाना करण्यात आले.

ससून रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागातील (ओपीडी) ही परिस्थिती आता बदलणार आहे.

कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या संशोधनात गर्भाशयातील कर्करोगासाठी शस्त्रक्रियेपेक्षा केमोथेरपी फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येते.

७ जून पर्यंत बी पॉझिटिव्ह, एबी पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह, ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, एबी निगेटिव्ह रक्त फार कमी उपलब्ध आहे.

डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात रविवारी रात्री ८.१५ ते १०.४० वाजताच्या दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला.

चार वर्षात दोन वेळा करार होऊनही जिल्हा सामान्य रुग्णालय हस्तांतरीत करुन घेण्यात वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन अपयशी ठरले आहे.