scorecardresearch

Patient News

ग्राहक मंचाच्या दणक्यामुळे रुग्णाला पूर्ण वैद्यकीय विमा

विमा घेईपर्यंत ग्राहकांना अनेक प्रलोभने दाखविणाऱ्या विमा कंपन्यांना ही एक चांगली चपराक मानली जात आहे.

सार्वजनिक विमा कंपन्यांच्या ‘कॅशलेस’ वैद्यकीय विम्याचा प्रश्न सुटेना!

याप्रश्नी येत्या २ ते ३ आठवडय़ांत तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे विमा कंपन्यांमधील सूत्रांकडून सांगितले जात आहे

१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांनी एकोणीस जणांना रुग्णालयात पोहोचवले

विसर्जन मिरवणुकीच्या प्रचंड गर्दीतून १९ रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्याची अवघड कामगिरी पार पाडली

संग्रहित छायाचित्र
स्वाइन फ्लूसाठी ग्रामीण भागातील नागरिकांची शहरातील खासगी रुग्णालयांकडेच धाव

पालिकेच्या नायडू व कमला नेहरु रुग्णालयात अजूनही व्हेंटिलेटरची सुविधा नसल्यामुळे रुग्णांना ससून किंवा खासगी रुग्णालयातच दाखल व्हावे लागत आहे

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये १६ स्वाइन फ्लू रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवासावर

सध्या राज्यात कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवावे लागलेल्या २६ स्वाइन फ्लू रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे १६ रुग्ण पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णालयात दाखल आहेत.

पुण्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला!

संशयित डेंग्यू रुग्णांच्या संख्याबरोबरच प्लेटलेटची संख्या कमी झाल्यामुळे बाहेरून प्लेटलेट हा रक्तघटक द्यावे लागणाऱ्या रुग्णांची संख्याची वाढत असल्याचे चित्र आहे.

आवाहन : प्रश्न तुमचे उत्तर डॉक्टरांचे!

गेले सहा महिने ‘लोकप्रभा’मध्ये सुरू असलेल्या ‘नातं हृदयाशी’, ‘प्रश्न पोटाचा’ आणि ‘मनोमनी’ या सदरांना वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.

प्रश्न तुमचे उत्तर डॉक्टरांचे!

गेले सहा महिने ‘लोकप्रभा’मध्ये सुरू असलेल्या ‘नातं हृदयाशी’, ‘प्रश्न पोटाचा’ आणि ‘मनोमनी’ या सदरांना वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.