Page 27 of रुग्ण News

डेंग्यूग्रस्त रुग्णांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘प्लेटलेट्स’ या रक्तघटकाला असलेली मागणी शहरात गेल्या काही दिवसांत लक्षणीय रीत्या वाढली आहे.
निष्काळजीपणे पाणी साठू देऊन डासांच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल नागरिकांसह व्यावसायिकांना पालिकेने बजावलेल्या नोटिसांची संख्याही वाढते आहे.
काही विशिष्ट औषध कंपन्या ब्रॅण्डच्या नावाखाली रुग्णांची मोठय़ा प्रमाणात आर्थिक लूट करीत असल्याचे लपून राहिलेले नाही. ब्रॅण्डेड कंपनीची पाच हजार…
पाऊस आणि सततचे दमट वातावरण यामुळे गेल्या तीन आठवडय़ांपासून शहरात दम्याच्या रुग्णांच्या संख्येत भर पडल्याचे दिसून येत आहे.
अवयवदात्यांची संख्या आणि अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या यांचे प्रमाण व्यस्तच असल्याची बाब ‘जागतिक अवयवदान दिना’च्या निमित्ताने पुन्हा एकदा…
जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ापासून सातत्याने पाऊस लागून राहिला असतानाही ऑगस्टमध्ये अवघ्या सहा दिवसात पुण्यात डेंग्यूचे तब्बल १०८ संशयित रुग्ण आढळले आहेत.

पालिकेच्या १६ प्रसूती रुग्णालयांमध्ये तसेच १० ते १५ दवाखान्यांमध्ये रेबिजवरील उपचार मोफत केले जातात.
डेंग्यूच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या असून नागरिकांनाही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात आतापर्यंत…

सामान्यत: माणसाच्या तोंडात ३२ दात असतात. मात्र, मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका मुलाच्या तोंडात २३२ दात असल्याचे आढळून आले…

जादा बांधकामाचे लाभ मिळवणारी सर्व मोठी रुग्णालये फक्त सवलतीचाच लाभ लाटत असून त्या मोबदल्यात गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्याच्या अटीचे…
येरवडा मनोरुग्णालयातील बाह्य़रुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाही डॉक्टरांच्या प्रतीक्षेत तासन् तास थांबावे लागत असल्याचे चित्र आहे.
रुग्णांना सेवा न देणे किंवा त्यांच्याकडून पैशांची वसुली करणे असे प्रकार वारंवार घडल्यास संबंधित रुग्णालयाची संपूर्ण बँक गॅरेंटी जप्त करून…