Page 19 of पीसीबी News

क्रिकेटच्या उन्नतीच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत. झाले ते होऊन गेले. आता पुढे जाण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले

हाँगकाँगविरुद्धच्या लढतीत रोहितला २३ धावा करता आल्या.

एहसान मणी यांची बीसीसीआयवर टीका

पाक क्रिकेट बोर्डाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष एहसान मणी यांचे संकेत

पाक क्रिकेट बोर्डाने सुनावली शिक्षा

२७ जूनला हजर रहा, अँटी करप्शन युनिटचा अकमलला आदेश

आयसीसी आणि पाक बोर्डाच्या भूमिकेकडे लक्ष

शेहजादच्या शिक्षेबद्दल निर्णय लवकरच

अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर भारतीय संघावर टिकेची झोड उठवली होती.

आगामी दौऱ्यांमध्ये भारत-पाक सामन्यांचा समावेश केला जाईल या अटीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने २०१९-२०२३ काळातील दौऱ्यांवर आपली स्वाक्षरी केली आहे.

पाकिस्तानला संघ पाठवण्यास बीसीसीआयचा नकार
