Page 4 of पीसीएमसी News
पिंपरी पालिकेने शहरातील मैलाशुध्दीकरण प्रकल्प पाहण्यासाठी येणारे विद्यार्थी, नागरिक व अभ्यासकांकडून शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरोडेखोरांना लाजवेल, अशा पध्दतीने काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्याचा कारभार केला

पुन्हा बोलायची संधी मिळेल की नाही माहीत नाही, असे सांगत आजच सगळे बोलून घेतो, असे ते म्हणाले

महापौर चषक स्पर्धाना माजी महापौरांचे नाव देण्याच्या प्रस्तावास क्रीडा समितीच्या बैठकीत तीव्र विरोध करण्यात आला

अशी वेळ आली आहे की, हे सदस्य अजितदादांपेक्षा आपापल्या नेत्यांचेच आदेश मान्य करतात

सत्ताधारी राष्ट्रवादीने अशाप्रकारे ‘सहकार्य’ करण्यास नकार देत हा प्रस्ताव फेटाळून लावला.

सर्वपक्षीय आमदार, खासदार व गटनेत्यांच्या उपस्थितीत पिंपरी पालिकेच्या मुख्यालयात शनिवारी सकाळी पालकमंत्री बैठक घेणार आहेत

मंत्री झाल्यानंतर बापट प्रथमच महापालिकेत येत असल्याने भाजपमध्ये उत्साह तर राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे
पिंपरी पालिकेने यापुढे शहरविकासाचे व्यवस्थित सादरीकरण करण्यास प्राधान्य देण्याचे ठरवले आहे

करदात्या नागरिकांच्या पैशावर होणाऱ्या सहलींवर कितीही टीका होत असली, तरी या दौऱ्यांचा सोस कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत

भाजप-राष्ट्रवादीच्या तिढय़ामुळे त्यांच्यापुढे अनेक अडचणी उभ्या राहिल्या
या पूर्वी ओळखपत्रे नसताना काही ठिकाणी कचरावेचकांना चोर समजून अडवण्याचे प्रकार घडले असल्यामुळे ही ओळखपत्रे कचरावेचकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत.