सॅटिस फेरीवाल्यांना आंदण ठाण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला सॅटिस प्रकल्प फेरीवाले आणि बेकायदा टपरीधारकांसाठी कमालीचा उपयुक्त ठरू लागला 12 years ago
कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकांना फेरीवाल्यांचा वेढा कल्याण-डोंबिवली, टिटवाळा, विठ्ठलवाडी, शहाड रेल्वे स्थानकांभोवती फेरीवाल्यांचा वेढा पडला असून प्रवाशांना या परिसरातून चालणेही अवघड झाले आहे. 12 years ago