पाळीव प्राणी News

पाळीव प्राण्यांची स्मशानभूमी आणि रुग्णवाहिकेची उपलब्धता यांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक झाली.

शाळेला सुट्टी असल्याने पाच वर्षाचा चिमुकला त्याच्या मित्रांसोबत घराच्या जवळील परिसरात खेळत होता.

‘पेट’ क्षेत्रासाठीचा उत्पादित माल ते विक्रीपर्यंतची वार्षिक उलाढाल दोन अब्जांवर असून, अनेक नामवंत कंपन्याही निर्मितीमध्ये उतरल्याने २०३० पर्यंत ही उलाढाल…

आजारी किंवा पिसाळलेल्या श्वानांसाठी आश्रयस्थान आवश्यक आहे. मात्र निरोगी आणि शांत श्वानांना जबरदस्तीने तिथे ठेवणे अयोग्य असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.

वर्ध्यातील बोर व्याघ्रप्रकल्पालगत आमदार संदीप जोशी यांच्या गोरक्षणातील वासरांवर बिबट्याने हल्ला केला.

Animal Blood Bank India गरजेच्या वेळेस कुत्रा, मांजरांसारखे पाळीव प्राणी किंवा पशुधनासाठी रक्तदानही केले जाते. मात्र त्यासाठी कोणतीही नियमावली भारतात…

मुंबईत प्राण्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी आझाद मैदानावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

एवढंच नव्हे तर या प्राण्यांना त्यांच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून शांतपणे कोणताही त्रास न देता मारलं जाईल, असे देखील या प्राणिसंग्रहालयाने म्हंटले…

या गावांतून जनावरांची वाहतूक, शर्यती, प्रदर्शन भरवण्यास, खरेदी-विक्रीस प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्याचा आदेश देण्यात…

अकोला, नांदखेड, भिकूनखेड व गाजीपूर येथील जनावरांत ‘लम्पी’ त्वचा आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल पुणे येथील पशुसंवर्धन रोग व अन्वेषण सहआयुक्त…

पाकिस्तानात प्रतिष्ठा मिरवण्यासाठी वाघ-सिंह पाळण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. पण यातून धोकादायक प्रसंग उद्भवतात.

‘प्राण्यांसाठीच्या दहनवाहिनीची प्रतीक्षाच’ या शीर्षकाखाली ‘लोकसत्ता’ने ८ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती…