याचिका News

सरकारने काढलेल्या मराठा आरक्षण अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गट-गण संरचनेवर याचिका दाखल.

मिक्सोपॅथी धोकादायक, आयएमएचा सरकारला इशारा.

राज्य शासन महादेवी हत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारींवर बदनामीचा खटला चालवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.

गोकुळ संघातील अनियमितता आणि भ्रष्टाचाराविरोधात न्यायालयात लढा.

चार दशकांच्या प्रयत्नानंतर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे कामकाज सुरू…

पती-पत्नीमधील भेटवस्तूंच्या कर आकारणीवर प्राप्तिकर कायद्याद्वारे दिल्या जाणाऱ्या सवलतीशी संबंधित तरतुदींना एका समलिंगी जोडप्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

सुरेंद्र गडलिंग यांच्या जामिनावरील सुनावणी ११ वेळा पुढे ढकलल्याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने लवकर सुनावणी घेण्याचे आदेश दिले…

बांधकामस्थळी सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष, न्यायालयाने मागितली स्पष्टीकरणे.


इमारतीच्या स्थितीबाबतची तथ्ये दडपल्याबद्दल पाच लाखांचा दंडही