Page 2 of फिलिप हय़ुजेस News

फिल ह्य़ुजेसच्या निधनाच्या धक्क्यातून क्रिकेट विश्व अजूनही सावरलेले नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ तर पूर्णपणे कोलमडला आहे.

१६ मार्च १९६२ हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ‘काळा शुक्रवार’ होता. वेस्ट इंडिज दौऱ्यावर बार्बाडोसला तो सराव सामना होता.

बाउंसर चेंडू डोक्यावर आदळल्याने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्युजचे निधन झाल्याच्या घटनेला काही दिवसही उलटत नाहीत तोच क्रिकेट सामन्यादरम्यान चेंडू लागल्याने…

फिलिप ह्युजेसच्या हृदयद्रावक मृत्यूमुळे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू शोकसागरात बुडून गेले आहेत.

सलामीवीर फिल ह्य़ुजेसला ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनीही आदरांजली वाहत त्याच्या निधनाच्या बातमीला पहिल्या पानावर जागा दिली आहे.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फिल हय़ुजेसच्या निधनाबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष शरद पवार यांनी वार्षिक पुरस्कार सोहळ्यामध्ये शोक व्यक्त केला.

‘‘फिलिप ह्युजेस क्षणार्धात आपल्याला सोडून गेला आहे, हे तुम्हाला सांगण्याची कठीण जबाबदारी माझ्यावर आली आहे.

आपल्या चेंडूने फिल ह्युजेसचा बळी गेला, या भावनेने गोलंदाज सीन अॅबॉट पूर्णपणे कोलमडला आहे. त्याला यावेळी आधार द्यायला सारेच सरसावले…

ऑस्ट्रेलियाचा हरहुन्नरी आणि तरूण फलंदाज फिलिप ह्युजेसचा गुरूवारी दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर सारे जग हादरून गेले.

क्रिकेटच्या पुस्तकात नसलेले, तंत्रशुद्धतेशी अजिबात संबंध नसलेले फटके मारून चेंडूला थेट प्रेक्षकांमध्ये भिरकावून देण्याची क्षमता असलेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्य़ुजेस…

फील हय़ूज गेला. आजाराने नाही. बेफाम गाडी चालवल्याने नाही, आत्महत्या नाही, निखळ आनंदासाठी मानवाने निर्माण केलेल्या क्रीडांगणावर चेंडू डोक्याला लागून…

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो; पण तो जिवावर बेतणारा होता का कधी? महान फलंदाज ब्रायन लाराच्याच शब्दांत सांगायचे तर,…