Page 28 of फोटो गॅलरी Photos

जान्हवी कपूरला आली आईची आठवण, श्रीदेवींचं जाणं स्वीकारू शकलेली नाही त्यांची लाडकी लेक

हिरवी पैठणी नऊवारी नेसून ‘ती’ पोहोचली Cannes मध्ये, फोटोंनी वेधलं लक्ष

हा अभिनेता मुंबईतील एका रुग्णालयात गरिबांसाठी स्वतंत्र अकाउंट चालवत असल्याचंही म्हटलं जातं.

फातिमा ‘दंगल’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली.

जामनगरमधील जबरदस्त सेलिब्रेशननंतर आता राधिका व अनंतचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा इटलीमध्ये क्रूझवर पार पडतोय.

हाताला मिळेल ते काम करून हा अभिनेता झाला टीव्हीचा सुपरस्टार, वाचा त्याचा प्रवास

आलिशान आयुष्य जगतोय हा बॉलीवूड अभिनेता, जाणून घ्या त्याच्या कमाईचे स्त्रोत अन् कार कलेक्शन

अभिनेत्रीने सोशल मीडियावर अनारकली ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत.

अली गोनी व नताशा एकेकाळी एकमेकांना डेट करत होते.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्या आहेत शिखर पहारियाची आई, अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष

प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना रेहान नावाचा मुलगा व मिराया नावाची मुलगी आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबच्या बहिणीला पाहिलंत का?