Page 6 of फोटो News

लग्नाला दोन वर्ष झाल्याच्या निमित्ताने आलियाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

जान्हवीच्या नेकलेसमधील हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विक्रांतने स्वत:च्या हातावर लेक वरदानसाठी टॅटू काढला आहे.

ट्रेलर लॉंच सोहळ्यातील परिणीतीचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

आज लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याने सिद्धेशने पूजासाठी खास पदार्थ बनवला आहे.

आतिफ अस्लमने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हलीमाचा फोटो शेअर केला आहे.

टाइम्स स्क्वेअरचा सिद्धू मुसेवालाच्या नुकत्याच जन्मलेल्या भावाचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अपूर्वा नेमळेकरचं शेवंताप्रमाणेच सावनीचं पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.

हेमांगीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ही रील शेअर केली आहे.

सुहानाच्या या बाथटबमधील व्हिडीओमुळे नेटकरी संतप्त झाले आहेत.

पूजा आणि सिद्धेश बीचवर मजा करताना दिसतायात.

अभिनेत्री कियारा अडवाणीला ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटातील कथा या पात्रासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.