Page 7 of फोटो Photos
   दीप्ती साधवानीने या खास दिवशी नारंगी रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता.
   ‘लापता लेडीज’मधल्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होतंय.
   जान्हवीने लाल आणि निळ्या रंगाच्या साडीवर फोटोशूट केलंय.
   लग्नाआधी कोविडदरम्यान दोघंही तीन वर्षं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते.
   दीपिकाच्या बेबी बंपचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
   निरोप घेताना गौरवने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हास्यजत्रेच्या सेटचा व्हिडीओ शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
   मेट गालामध्ये आलिया भट्ट, ईशा अंबानीसह अनेक भारतीय उद्योजिकांनी हजेरी लावली होती.
   श्वेता तिच्या कुटुंबाबरोबर परदेशात फिरायला गेली आहे.
   बॉबी देओल अनेकदा लेक धरमच्या लहानपणीचे फोटोज शेअर करत असतो.
   या फोटोजमध्ये अदाचे अश्रू अनावर झाले आहेत.
   ओटीटीवर हे ७ चित्रपट आणि वेब सीरिज या आठवड्यात प्रदर्शित होणार आहेत.
   सफेद ड्रेप स्कर्ट त्यावर मॅचिंग क्रॉप ब्लेझर या आउटफिटची निवड भूमीने केली होती.