Page 9 of फोटो Photos
   क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर संगीत सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
   करणच्या विलक्षण चष्म्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
   नुकतेचं पुलकितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मेहेंदीचे फोटो शेअर केले आहेत.
   खासगी सोहळ्यात सेलिब्रिटी जोडप्याने केला साखरपुडा, फोटो पाहिलेत का?
   मुंबईत Ed Sheeran बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानबरोबर त्याची सिग्नेचर स्टेप करताना दिसला.
   दिशा ‘योद्धा’ चित्रपटात हवाईसुंदरीच्या भूमिकेत दिसणार आहे.
   अवनीत कौरने गोव्याच्या बीचवरील काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
   तमन्नाच्या साडीपेक्षा तिच्या डिझायनर ब्लाऊजने प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतलं आहे.
   तेजश्री सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत काम करत आहे.
   मिनिमल मेकअप आणि साडीला साजेसा असा नेकलेस मितालीने परिधान केला आहे.
   डायमंड ज्वेलरीसह मलायकाने हा लूक पूर्ण केला आहे.
   अदा शर्माचा हा लूक ‘अयाना बाय सिमी’ या डिझायनरने केला आहे आहे.