Page 10 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका News

पुण्याकडून पिंपरी-चिंचवडकडे येताना दापोडीत इंग्रजांच्या काळात १८९५ मध्ये हॅरिस पूल उभारला होता.

देशप्रेमाची जागृती वाढवावी. भारतीय संस्कृतीचा ठेवा जतन व्हावा. या उद्देशाने क्रांतिवीर चापेकर बंधू संग्रहालयाची निर्मिती चापेकर वाडा येथे केली आहे.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात झालेल्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरात महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी प्रशिक्षण दिले.

करसंकलन विभागाच्या कार्यपद्धतीमुळे वसुली अधिक प्रभावीपणे पार पडली.


महानगरपालिकेकडून स्वागत करण्यात आलं…

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम सुरू करण्यात आली…

भोसरीतील चौकात उभे राहून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी कर्ज हवे, असा फलक हातामध्ये घेऊन खड्डे कायमस्वरुपी बुजविण्याची मागणी केली.

केंद्र शासनातर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४ या राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड शहराने देशात सातवा क्रमांक पटकाविला आहे.

पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, धरणातील पाणीसाठा ७७ टक्क्यांवर पोहोचला आहे.

डोंगर भुईसापाट केल्यानंतर २५ एकर जागा उपलब्ध होणार असून, दुर्गंधीचे प्रमाण कमी होईल, असा दावा महापालिकेच्या पर्यावरण विभागाने व्यक्त केला…
