Page 15 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका News

दुसऱ्या टप्प्यात पिंपरी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंत ४.५ किलोमीटर अंतर मेट्रो मार्ग विस्ताराचे काम सुरू आहे. या मार्गावरील…

हिंजवडी आयटी पार्कमध्ये खराब रस्ते, पावसाळ्यात पाण्याचा निचरा न होणे यांसह अनेक समस्या आहेत.

आळंदीजवळ कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही.

पिंपरी-चिंचवडच्या विकास आराखड्यातील मोशी-आळंदी परिसरातील कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

‘सुरक्षित वारी, अखंड सेवा’ या भावनेने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशामक दलाचे पथक पालखीसमवेत २४ तास उपलब्ध

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने गुरुवारी देऊळवाड्यातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले.

योजना जाहीर होताच दोन्ही गावांतील स्थानिक नागरिक, जागा मालकांसह सर्वपक्षीयांनी विरोध दर्शवला होता.

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या सोबतीने पालखी रथाचे सारथ्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर देत लांडगे यांची भाषा तमाशाच्या फडासारखी असल्याची सडकून टीका केली.

आयटी पार्कमधील परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचत आहे. या पाण्यातून वाहने…

थकबाकीदार मिळकतधारकांना २०२५-२६ या आर्थिक वर्षांच्या देयकासोबतच जप्तीपूर्व नोटीस पाठविण्यात आली आहे.

पालखीच्या आगमनपूर्वी आणि प्रस्थानानंतरही परिसर चकाचक ठेवण्यात येणार आहे.