Page 44 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका News

आरक्षणानुसार उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

महापालिकेच्या विविध विभागांतील ‘ब’ आणि ‘क’ गटातील १५ पदांच्या ३८८ जागांसाठी मे महिन्यात झालेल्या ऑनलाइन परीक्षेच्या निकालाला अखेर मुहूर्त मिळाला…

गतवर्षीच्या तुलनेत यंदा मालमत्ता कराची वसुली तब्बल २१० कोटींनी जास्त झाली आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या कर वसुलीच्या या नव्या ‘पॅटर्नची’…

सुधारित दरांची १ ऑगस्टपासून अंमलबजावणी केली जाणार आहे.

विजेचा अपव्यय टाळण्यासाठी गतिसंवेदक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे.

चार वर्षांपासूनचे कचरा सेवाशुल्क आकारण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.

Pimpri Chinchwad Smart City Pune (PCSCL) Bharti 2023: भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि पगार याबाबतची…

पिंपरी-चिंचवड शहरातील २५ हजार रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्या ७३ हजार २०७ मालमत्ता धारकांनी त्वरित कराचा भरणा करावा. अन्यथा २४ जुलैपासून…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला पाणीपट्टी वसूल करण्यात अपयश येत असल्याने आयुक्त शेखर सिंह यांनी पाणीपट्टी वसुलीचे कामकाज करसंकलन विभागाकडे दिले…

शहरातील जलनिस्सारण वाहिन्या (ड्रेनेज लाइन) जुन्या झाल्याने तुंबण्याचे प्रकार वाढत आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी विजयकुमार खोराटे यांच्या नियुक्तीचे आदेश येऊन पाच दिवस उलटले, तरी त्यांना पदभार दिला नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजप-शिंदे गट-अजित पवार गट या तीन पक्षांविरोधात लढण्याचे महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान असणार आहे.