Page 47 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका News

नाशिक केंद्रावर झालेल्या गैरप्रकार प्रकरणी महापालिकेचे अधिकारी नाना मोरे यांनी नाशिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीन नदी पात्रातील जलपर्णी काढण्याची ठेकेदारांची मुदत संपण्यास अवघे सहा दिवस शिल्लक…

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत असलेल्या पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरीत घ्यावे, यासाठी दीड वर्षांपासून हेलपाटे मारणाऱ्या महिलेला महापालिकेत नोकरी मिळाली.

राज्य सरकारने नोकर भरतीवरील निर्बंध उठविल्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांतील जागांसाठी २६, २७ व २८ मे ला परीक्षा होणार आहे.

ई-सर्व्हेलन्स हा प्रकल्प अत्यंत नावीन्यपूर्ण असून त्याद्वारे रस्त्यांवरील वाहनांवर नजर ठेवण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.

वापरात नसलेल्या आणि जुन्या अशा एकूण १२० वाहनांचा लिलाव होणार असून या द्वारे महापालिकेच्या तिजोरीत एक कोटी नऊ लाख रुपये…

PCMC Bharti 2023: . भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याचा पत्ता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

उद्घाटनासाठी मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने तारांगण जनतेसाठी खुले केले नाही.

पथ विक्रेता कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी शहरातील फेरीवाले, स्टॉलधारकांनी हातगाडीसह सोमवारी महापालिकेसमोर चक्काजाम आंदोलन केले.

वाढत्या इलेक्ट्रिक कचऱ्याची (ई-वेस्ट) विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका, ग्रीन स्केप आणि ईसीए यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरीत ई-वेस्ट रिसायकलिंग, प्लॅस्टिक रिसायकलिंग सेंटर…

महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्कजवळ उभारण्यात आलेला तारांगण प्रकल्प उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने नालेसफाईचे काम हाती घेतले आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू…