Page 6 of पिंपरी चिंचवड महानगरपालिका News

पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर ४२ हरकती व सूचना आल्या आहेत. बुधवारी एकाच दिवशी ३२ हरकती आल्या आहेत.

तज्ज्ञांचा स्थापत्य विषयक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) अहवाल आणि रेल्वे विभागाच्या मंजुरीनंतर महापालिकेने हा निर्णय घेण्यात आला आहे. जुना पूल पाडून…

तुषार हिंगे यांनी सरचिटणीसपद मागितले होते. हिंगे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांना प्रदेश स्तरावर न्याय देता येईल. प्रदेशने कार्यकारिणी…

आमदार खापरे आणि गोरखे यांचे कार्यक्षेत्र पिंपरी मतदारसंघ आहे. मागीलवेळी १३ नगरसेवकांसह पिंपरीवर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते.

डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या किटकजन्य व जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने घरे, कंटेनर, बांधकाम स्थळे अशा ८१ लाख…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी मोशी खाणसह शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांची पाहणी केली.

हरकती व सूचना चार सप्टेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. मतदान केंद्राच्या निश्चितीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काम न करणाऱ्यांचेच फ्लेक्स जास्त असतात, त्यांना अजित पवारांचा इशारा.

अनेकदा काही कार्यक्रमांमध्ये मनोरंजनाच्या खेळांची साधने तुटून अपघात घडल्याचेही निदर्शनास आले. अशा अपघातातून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेची नवी प्रभागरचना जाहीर, १२८ नगरसेवकांसाठी ३२ प्रभाग.

प्रभाग नऊ सर्वाधिक तर प्रभाग पाच सर्वात कमी लोकसंख्येचा.

मंडळातील सभासदाने स्वतःचे खाते महापालिकेच्या संकेतस्थळावर http://www.pcmcindia.gov.in उपलब्ध असलेल्या गणेश उत्सव मंडप परवानगी २०२५ या लिंकवर तयार करणे आवश्यक आहे.