scorecardresearch

Page 157 of पिंपरी चिंचवड News

पिंपरी-चिंचवडमध्ये खासदारांसमोर संस्थाचालकाला पालकांची मारहाण..

पिंपरी-चिंचवड परिसरातील एका खाजगी शाळेच्या बैठकीत पालकांनी संस्थाचालकाला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या समोर चोप दिल्याची घटना समोर आली आहे.

गटनेत्यांच्या मान्यतेनंतरच पिंपरीत एक वेळ पाणीपुरवठा

पाऊस नसल्याने उद्भवू शकणारी परिस्थिती लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरातही एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय आयुक्त राजीव जाधव यांनी घेतला अाहे.

लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभेसाठी ‘डावपेच’ –

लोकसभा निवडणुकीचा कौल स्पष्ट होण्याची वाट न पाहताच पिंपरी-चिंचवडच्या राजकीय पटलावर विधानसभा निवडणुकांचे डावपेच सुरू झाले आहेत.