scorecardresearch

पिंपरी चिंचवड Videos

पुण्याचे जुळे शहर, अशी पिंपरी-चिंचवडची (Pimpri Chinchwad)ओळख आहे. पुण्याजवळील (Pune) एक औद्योगिक शहर असेही पिंपरी-चिंचवडला म्हटलं जातं. हे शहर पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या प्रशासनाखाली येते. शहराची २०११ ची लोकसंख्या १७ लाख होती. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्या पिंपरी-चिंचवडमधून वाहतात. सर्वात श्रीमंत महापालिका अशी या महापालिकेची ओळख होती. टाटा मोटर्स, बजाज ऑटो असे अनेक प्रचंड मोठे कारखाने या शहरात असून एकूण पुण्याच्याच आर्थिक जडणघडणीमध्ये पिंपरी चिचंवडचा मोलाचा वाटा आहे.Read More
30 feet tall Chandrayaan 3 Ganpati decoration in pune
Pune: गणपती बाप्पांपुढे उभारलं २५ ते ३० फूट उंचीचे चंद्रयान!; पिंपरीतील देखाव्याची सर्वत्र चर्चा

महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा केला जात आहे. गणपती उत्सवात आपल्याला वेगवेगळे देखावे बघायला मिळतात. देशाची मान…

Bhakti Shakti Pratishthan Demand Change name of Pimpri Chinchwad
पिंपरी चिंचवडमध्येही नामांतराचं वारं; भक्ती शक्ती प्रतिष्ठानची फ्लेक्सद्वारे मागणी

पिंपरी- चिंचवड शहराचं नाव बदलून जिजाऊनगर ठेवण्यात यावं अशी मागणी भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून करण्यात आली आहे. या आशयाचे फलक पिंपरी-…

cctv pimpri chinchwad police arrest robbers
CCTV: पिंपरी- चिंचवडमध्ये शस्त्रांचा धाक दाखवत लूटमार करणारी टोळी जेरबंद; घटना सीसीटीव्हीत कैद

पिंपरी-चिंचवडमधील वाकड आणि हिंजवडी हद्दीत कोयता आणि इतर धारदार शस्त्राचा धाक दाखवून सर्व सामान्यांना लुटणाऱ्या टोळीच्या बेड्या आवळल्या आहेत. वाकड…

पिंपरी-चिंचवड : ९वर्षीय मुलाला कारने चिरडले; महिलेवर गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथे एका सोसायटीत ९ वर्षीय मुलाला कारने चिरडल्याची घटना घडली आहे. इनोश प्रदीप कसब असे जखमी…

ताज्या बातम्या

मराठी कथा ×