महापालिकेच्या मासुळकर नेत्र रुग्णालयात नवीन शस्त्रक्रिया कक्षाची उभारणी – अत्याधुनिक उपकरणांमुळे दरवर्षी सुमारे ४ हजार ५०० रुग्णांवर उपचार करणे होणार शक्य