Page 17 of पंतप्रधान News

मी आणि माझे फाऊंडेशन बिइंग ह्युमन हे मोदींचे आवाहन स्वीकारत आहोत. मी स्वच्छ भारत अभियानासाठी पूर्णपणे सहकार्य करेन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी दिल्ली येथे गांधी जयंतीनिमित्त हातात झाडू घेऊन देशव्यापी स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी त्यांच्या पहिल्यावहिल्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले. पंतप्रधानांच्या या दौऱ्यात रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी त्यांच्याबरोबर असतील.
जम्मू काश्मीरमधील भयंकर पुरस्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक…
पंतप्रधान नरेंद्र मोदी मौद्यात दाखल झाले असून थोड्याच वेळात एनटीपीसीच्या प्रकल्पाचं त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जनतेला उद्देशून केलेले भाषण प्रभावशुन्य असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली. पंतप्रधानांच्या भाषणात नवीन…
भारतरत्न हा देशातील सर्वोच्च मानाचा किताब. तेव्हा त्याबाबतची चर्चा राजकीय वा अन्य पातळ्यांवर जाऊ नये, असा आजवरचा समज होता.
नव्या परीक्षा पद्धतीच्या अंमलबजावणीनंतर प्रशासकीय सेवांमध्ये जाणाऱ्या ग्रामीण पाश्र्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत झालेली घट लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…

लोकसभा निवडणूकीत हायटेक प्रचार करणारे नरेंद्र मोदी यांनी भारताचे १५वे पंतप्रधान म्हणून शपथ ग्रहण केल्यानंतर ताबडतोब कामाला लागल्याचे दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यासाठी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि बसपाच्या चिंतन बैठका सुरू आहेत,
७, रेसकोर्स रोड.. पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान! डॉ. मनमोहन सिंग यांनी गेली १० वष्रे या बंगल्यात व्यतीत केली. यूपीए सरकारच्या अनेक…
देशाचे पंतप्रधानपद हे सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखाकडेच असावे, मात्र ही कालसापेक्ष बाब असून सद्य:स्थितीत तरी या दोन्ही जबाबदाऱ्या एकाच व्यक्तीकडे असाव्यात…