scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

पीएमसी बॅंक Photos

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बॅंकेचे पीएमसी (PMC) हे संक्षिप्त स्वरुप आहे. महाराष्ट्र आणि पंजाबसह कर्नाटक, गोवा, दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये बॅंकच्या शाखा आहेत. तसेच महाराष्ट्रामध्ये १०० पेक्षा जास्त शाखा आहेत. या बॅंकेची स्थापना १९८३ मध्ये करण्यात आली.

पीएमसी ही भारतातील फायदेशीर बॅंकापेकी एक आहे. २०१९ वर्षामध्ये या बॅंकेमध्ये १२९७ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता. तसेच ९९ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. २३ नोव्हेंबर २०१९ मध्ये रिझर्व्ह बॅंकेने या बॅंकेवर सहा महिन्यासाठी निर्बंध लादले. यामुळे खातेधारकांना १००० पेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी नव्हती. २६ सप्टेंबर २०१९ मध्ये हे निर्बंध शिथिल करण्यात आले.Read More