Page 5 of पीएमसी News

उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशा कात्रीत अडकल्याने अनावश्यक कामांवरील खर्च टाळण्याचे वारंवार आदेश दिल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून उधळपट्टी सुरूच ठेवण्यात…

पीएमआरडीएकडील निधीची चणचण लक्षात घेता, या निर्णयावरून चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

शहरात चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शहर आणि उपनगराचा भाग पाण्यात गेला. मध्यवस्ती भागातील सोसायट्या आणि उपनगरातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले.

शहरातील अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर राजकीय पक्षांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना महापालिका प्रशासनानेही जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला.

नसबंदी शस्त्रक्रिया करण्याची प्रक्रियाही ठप्प

शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने महापालिकेवर आक्रोश झाडू मोर्चा काढण्यात आला.

आबा बागुल यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे.शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षात मिळकतकर विभागाला २ हजार ४०० कोटींचे उत्पन्न प्राप्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे

रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेच्या पथ विभागाने गेल्या दहा वर्षांत तब्बल २२१ कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण आणि बांधकाम निर्मूलन विभागाकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

महापालिका आयुक्तांनी या सर्व प्रकाराची जबाबदारी स्वीकारून गेल्या वीस वर्षातील खर्चाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांनी केली आहे.