Page 13 of पीएमपी News

ही कंपनी म्हणजे पुढच्या दाराने पीएमपी आणि मागच्या दाराने पीएमटी-पीसीएमटी असाच कारभार गेली सात वर्षे सुरू होता. त्यामुळे व्हायचे तेच…
नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गात त्रुटी असल्याची कबुली महापालिका प्रशासनाने दिली असून, नगर रस्ता तसेच आळंदी रस्ता बीआरटी मार्गातील सर्व त्रुटी…

लक्ष्मी रस्त्यावरील शगुन चौकात रविवारी सकाळी साडेदहा वाजता ब्रेक निकामी झालेल्या पीएमपी बसने पादचारी आणि एका रिक्षाला धडक दिली.

पीएमपीमध्ये तेवीसशे वाहक आणि तेराशे चालकांची भरती करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळ बैठकीत गुरुवारी एकमताने मंजुरी देण्यात आली.

‘मंडईपासून पाच रुपयांत प्रवास’ ही योजना सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीआरटी मोफत होऊ शकते, तर शहर बस सेवा…

वाहतुकीला शिस्त यावी आणि परिवहन सेवेचा दर्जा वाढावा या दृष्टीने या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. नियमभंग करणाऱ्या पीएमपीच्या गाडीचे…
अन्य अनेक महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करून प्रकल्पाचे काम अर्धवट व अपूर्ण असतानाही बीआरटी सुरू करण्याचा घाट कात्रज ते हडपसर तसेच…

पीएमपीमधील ई-तिकिटींग यंत्रणेचा पूर्ण बोजवारा उडाला असून किमान सातशे यंत्र सध्या बंद आहेत. या यंत्रणेत संबंधित ठेकेदार कंपनीचा मोठा फायदा…

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू योजनेअंतर्गत पीएमपीसाठी पाचशे गाडय़ांच्या खरेदीला दिल्लीतील बैठकीत गुरुवारी मंजुरी देण्यात आली.

कमी अंतरात प्रवास करणाऱ्या पीएमपीच्या प्रवाशांना मोठा भुर्दंड पडत असून टप्पा पद्धतीमुळे एक ते दीड किलोमीटरसाठी दहा रुपयांचे तिकीट काढावे…

पीएमपीचे तिकीटदर पाच रुपयात पाच किलोमीटर या प्रमाणे करावेत तसेच तिकीट आकारणीसाठीची टप्पा (स्टेज) पद्धत रद्द करावी, या स्वयंसेवी संस्थांनी…

पीएमटी आणि पीसीएमटीचे विलीनीकरण रद्द करून दोन्ही वाहतूक संस्था पूर्ववत वेगळ्या कराव्यात, असा ठराव काँग्रेस, मनसे, भाजप आणि शिवसेनेने दिल्यामुळे…