scorecardresearch

Pmp News

शहर धोक्याच्या वळणावर नेण्याचे पाप पीएमपीच्या ‘खाऊगल्ली’तील लाभार्थीचेच

वाहन उद्योग, इंधन विक्रेते, वाहनांची दालने, देखभाल व दुरुस्ती केंद्रे आदी अनेकांचे हितसंबंध जपताना शहराची सार्वजनिक वाहतूक जाणीवपूर्वक कमजोर ठेवण्याचे…

विद्यार्थिनींना त्रास देणारा पीएमपी वाहक तातडीने निलंबित

बदली वाहक नामदेव बन्सी दराडे याने हा प्रकार केल्याचे लक्षात आले. चौकशीनंतर या वाहकाला तातडीने निलंबित करण्यात आले

कामगारांच्या विशेष प्रयत्नांमुळे गाडय़ा आल्या मार्गावर…

कामगारांनी एकाच वेळी पस्तीस जुनी इंजिन दुरुस्तीसाठी घेतली आणि प्रत्येकातील चांगले सुटे भाग घेऊन त्यातून सोळा इंजिन तयार केली. त्यामुळे…

पुणे, पिंपरीतून लोहगावसाठी पीएमपीची वातानुकूलित सेवा

लोहगाव विमानतळापर्यंत वातानुकूलित बस सेवा सुरू करण्याचा निर्णय पीएमपी संचालक मंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.

मोफत पासचा प्रस्ताव फेटाळला

पुणे शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना पीएमपीचा पास मोफत देण्याचा शिवसेनेने दिलेला प्रस्ताव उर्वरित सर्व राजकीय पक्षांनी गुरुवारी फेटाळला.

विद्यार्थी पास सवलतीबाबत स्थायी समितीत आज निर्णय

शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षांसाठी पीएमपीचा मोफत पास महापालिकेने द्यायचा, का विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणी करायची…

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वतोपरी बळकट केली जाईल

डॉ. श्रीकर परदेशी यांनी सुरू केलेल्या विविध योजना पुढेही सुरू राहतील तसेच त्या योजनांना गती देऊन पीएमपीमध्ये र्सवकष सुधारणा घडवून…

हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक समस्येवर पीएमपी व मेट्रोची सेवा सुरू करणे हाच उपाय

हिंजवडी आयटी पार्क येथे जाण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी विशिष्ट वेळात होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीबाबत विविध संस्था व व्यक्तींनी मते पाठवली…

पीएमपीचे ४५ टक्के वाहनचालक लठ्ठ

शहराची वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या पीएमपी वाहनचालकांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण तब्बल ४५ टक्के आहे. तर, उच्च रक्तदाबाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले…

पीएमपी वेळापत्रकाची माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याची मागणी

पीएमपीने नुकतचे नवे मार्ग सुरू केले असून या नव्या मार्गाच्या माहितीसह पीएमपी वेळापत्रकाची माहिती प्रवाशांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचवावी, अशी मागणी पीएमपी…

दुचाकीच्या धडकेने रस्त्यावर पडलेल्या विद्यार्थिनीचा बसखाली सापडून मृत्यू

रस्त्याने पायी जात असताना दुचाकीची धडक लागून खाली पडलेली विद्यार्थिनी पीएमपी बसखाली सापडल्याने तिचा मृत्यू झाला.

जकातनाक्यांच्या मोकळ्या जागा पीएमपीला देण्याचा पालिकेचा निर्णय

महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जकातनाक्यांच्या मोकळ्या जागा पीएमपी गाडय़ांना पार्किंगसाठी देण्याचा निर्णय बुधवारी पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

आता पीएमपीच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई

कामात गंभीर कसूर केल्याबद्दल तसेच मंडळाचे मोठे आर्थिक नुकसान केल्याबद्दल दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली असून पीएमपीमध्ये…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या