Page 3 of पोलिसी गोळीबार News
हैदराबादमध्ये जातीय दंगल उसळल्यानंतर पोलिसांनी लागू केलेली संचारबंदी गुरुवारी, दुसऱ्या दिवशीही कायम होती.
एनडीएफबी (एस) या बंडखोर गटाने केलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ नागाव जिल्हय़ात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार जण जखमी झाले.
सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर हल्ला करण्यासाठी गेलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काश्मीरमध्ये सहा नागरिकांचा मृत्यू झाला.
छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यामध्ये पोलिस आणि नक्षवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका नक्षली कमांडर ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
धुळ्यातील दंगलखोरांना रोखण्यासाठी पोलिसांना गोळीबार करण्याची गरज होती. मात्र, गरजेपेक्षा जास्त गोळीबार करण्यात आला, असा अहवाल पोलिस दलाने राज्य सरकारकडे…
दंगल रोखण्यासाठी गोळीबार करण्याची गरज पडल्यास अपवादात्मक स्थितीत समाजकंटकांच्या कंबरेखाली पोलिसांना गोळीबार करता येतो. मात्र, धुळ्यात पोलिसांनी दंगेखोरांच्या दिशेने कंबरेच्यावर…
क्षुल्लक कारणावरून रविवारी धुळय़ातील मच्छीबाजार आणि माधवपुरा या भागांत उसळलेल्या दंगलीची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दंगलीतील…
धुळे शहरातील चैनीरोडवरील मच्छीबाजार, माधवपुरा भागात रविवारी सकाळी क्षुल्लक कारणावरून दोन गटांत उसळलेल्या दंगलीत २० पोलिसांसह ५० जण जखमी झाले.…
मणिपुरी अभिनेत्री मोमोको हिचा विनयभंग केल्याप्रकरणी नागा बंडखोराला अटक करण्याच्या मागणीप्रित्यर्थ पुकारण्यात आलेल्या ‘मणिपूर बंद’ला रविवारी हिंसक वळण लागले. पोलिसांनी…
गेल्या पंधरा दिवसापूर्वी शेतकरी संघटनेच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱयांच्या कुटुंबीयांना आणाजे (ता. राधानगरी) येथील शेतकरी ग्रामस्थांनी पाच…
जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका शेतक-याचा मृत्यू झाला आहे. चंद्रकांत नलावडे असे त्याचे नाव असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल…
एका बंद पडलेल्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी सदर कारखान्याच्या आवारातून भंगाराचा ट्रक जाण्यास विरोध केला. या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका…