Page 384 of पोलीस News

हॉटेलमध्ये कॅशियरला मारहाण करताना दाखविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना वाकोला पोलीस स्टेशनच्या जवळ मध्यरात्री १२. ३०च्या…

सोलापूर पोलिसांनी कर्नाटकमधून सोलापूर शहरात भरधाव वेगात आलेल्या इनोव्हा मोटारवर कारवाई करत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा गांजा जप्त केला आहे.

विवाहबाह्य संबंधांविषयी घरच्यांना सांगू अशी धमकी देत दोन आरोपींनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे २ महिलांकडून कोट्यवधी रुपये किमतीची ब्राउन शुगर ड्रग्ज (Brown sugar drugs) विशेष पोलीस पथकाने जप्त केली.

रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे एका खासगी लॉजमध्ये शीर (डोकं) नसलेला निर्वस्त्र मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.

राज्यात आरोग्य विभाग आणि म्हाडा पेपर फुटी प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील एस.एम.जोशी महाविद्यालयात रविवारी (१२ डिसेंबर) झालेल्या SRPF परीक्षेतही गैरप्रकार…

एका मुलाखतीत सलमानने आपल्या आजोबांविषयी मोठा खुलासा केलाय. “माझे आजोबा देखील इंदौरचे पोलीस उपमहानिरीक्षक होते,” असं त्याने सांगितलं.

कानपूरमध्ये सुरू असलेल्या कसोटीचा पहिला दिवस ‘गुटखा मॅन’मुळं चर्चेत राहिला, तर दुसरा दिवस…

पुणे पोलिसांनी पोलीस चौकीत जाण्यापासून तक्रारीची प्रत मिळेपर्यंत FIR दाखल करण्याची प्रक्रिया काय असते याची ८ पायऱ्यांमधील माहिती दिलीय.

पोलीस तपासात या महिलेचा खून तिच्या पतीनेच केल्याचं उघड झालंय.

बिहारमधील झंझारपूरमध्ये बिहार पोलिसांनी न्यायाधीशांना त्यांच्या चेंबरमध्ये घुसून मारहाण केली. तसेच बंदूक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.

चंद्रपुरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांनी पोलिसांच्या नाकी नऊ आणले. मात्र, अखेर पोलिसांनी या दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या.