Page 385 of पोलीस News

२६ ऑगस्ट २००१ रोजी याच गाडीमधून प्रवास करताना आनंद दिघेंचा ठाण्यातील वंदना टॉकिजसमोरच्या रस्त्यावर भीषण अपघात झाला.

कमी कष्टात पैसे मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे गुन्हे होतात. दिल्लीत अशाचप्रकारे पैशांसाठी एका बेरोजगार तरुणाने चक्क मॅट्रिमॉनिअल साईटचा वापर केला.

या व्हिडीओतील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात करमाडजवळील गोलटगाव शिवारात झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणात पोलिसांना यश आलं आहे.

परभणीत स्वतःच्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर पतीने स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या कारने ऊसाच्या ट्रॉलीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात २ पोलिसांचा मृत्यू झाला.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हल्लेखोरांवर झाड फेकून मारल्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. यावर दिलीप वळसे पाटलांनी…

पोलिसांच्या खाकीची धास्ती प्रत्येकालाच असते. पण हा गणवेश खाकीच का असतो? जाणून घेऊयात याच खाकीविषयी!

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी नगरपालिकेचा नगरसेवक, माजी पाणीपुरवठा सभापती, कुख्यात भूखंड माफिया संजय तेलनाडे याला शनिवारी (१ जानेवारी) स्थानिक गुन्हा अन्वेषण…

पुणे शहरातील फरासखाना पोलीस स्टेशनमधील एका कर्मचार्यानं दत्तवाडी पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्यांला जीवे मारण्यासाठी थेट सराईत गुन्हेगारालाच सुपारी दिल्याचा…

काल रात्री झालेल्या या चकमकीत १३ डिसेंबरला पोलिसांच्या बसवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित दहशवाद्याला कंठस्नान घालण्यात आले

विधिमंडळाचे कामकाज सुरु असतांना गणवेषातील पोलिसांना किंवा कोणत्याही प्रकारच्या गणवेषातील व्यक्तिला प्रवेश नसतो. संबंधित व्यक्तिला साध्या वेषातच प्रवेश दिला जातो.