Page 9 of राजकीय पक्ष News
आदिवासींच्या हितासाठी संघर्ष करत राहणारा नेता अशी शिबू सोरेन यांची ओळख…
शेतकरी कामगार पक्षाने ७८व्या वर्षात पदार्पण केले असले तरी आजच्या घडीला हा पक्ष पूर्पणणे रसातळाला गेला असून, पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात…
निष्ठावान, कृतिशील कार्यकर्ते ही कोणत्याही राजकीय पक्षाची खरी ताकद असते. त्यातही पक्ष सत्तेवर नसतानाही त्याच्या हिताचा विचार करणारे कार्यकर्ते तर…
‘उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी हा पुण्याच्या विकासातील दुर्दैवाने सर्वांत मोठा अडथळा आहे,’ असे विधान मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी पुण्यात केले होते.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून रायगडकरांना सतर्क राहण्याचा थेट इशारा दिला.
धनंजय मुंडे यांचे जिल्ह्यातील पक्षांतर्गत आणि अन्य राजकीय पक्षातील विरोधक एकवटले…
महादेव मुंडे कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणार…
जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून सुरू असलेली पक्षाची वाताहत थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. एकामागून एक मातब्बर नेते पक्ष सोडून जात आहे.
मुंबई महापालिकेच्या निर्णयाविरोधात गणेशोत्सव मंडळांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आहे…
शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या तीन वर्षांत मुंबईतील माजी नगरसेवकांनी एकेक करीत शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करण्यास सुरुवात केली.