Page 105 of पॉलिटिकल न्यूज News
लोकजनशक्ती पक्षामध्ये उभी फूट पडली असून पक्षाध्यक्ष चिराग पासवान यांनी ५ बंडखोर खासदारांना पक्षातून काढून टाकलं आहे.
भारतीय राजकारणातील पीके अर्थात प्रशांत किशोर यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आणि भाजपासहित सर्वच राजकीय पक्षांच्या भुवया उंचावल्या!
मुंबईत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाणी साचल्यानंतर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी Clubhouse या अॅपवरच्या चर्चेमध्ये Article 370 संदर्भात केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे,
भाजपा खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सेनेसोबतच्या आघाडीबाबतच्या विधानावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
जितिन प्रसाद यांच्यानंतर सचिन पायलट देखील भाजपामध्ये येणार असल्याचं विधान रिटा बहुगुणा यांनी केलं होतं. त्यावर सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया…
देशात राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांमध्ये भाजपा अव्वल असून काँग्रेसपेक्षा भाजपाला ५ पट अधिक देणग्या मिळाल्या आहेत. हा आकडा ७५० कोटींच्या…
जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे.
जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी चक्क राहुल गांधींनाच भाजपामध्ये प्रवेशाचा सल्ला दिला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसंदर्भात सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक शेर ट्विट करून सूचक शब्दांमध्ये केंद्र सरकारवर टीका केली आहे.