Page 73 of पॉलिटिकल न्यूज News

भुसावळ येथील माजी नगराध्यक्षांसह दहा नगरसेवकांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

पुण्यात कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी कृषी आयुक्त धीरजकुमार यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध केला.

बंजारा समाजाचे भवन उभारण्यासाठी नवी मुंबई येथे जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सिडको अधिकाऱ्यांना देईल. पोहरादेवी विकासाचे बंद पडलेले काम…

जिल्ह्यातील सहा पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदाची निवडणूक शनिवारी पार पडली. सहाही पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व…

“महागाईवर चर्चा होत नाही, विदेशातून आणलेल्या चित्त्यांवर चर्चा केली जाते. चित्ता काय नागरिकांची भूक भागवणार आहे का?”

विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून पेच निर्माण झाला आहे.

शिवसेनेतील ठाकरे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नवे नाव आणि धगधगती मशाल ही नवी निशाणी दिल्यानंतर…

समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मुलायमसिंह यादव यांचे सोमवारी निधन झाले.

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रात स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.

यादव कुटुंबातील कोणते सदस्य राजकारणात आले, त्यांनी कोणत्या निवडणुका लढल्या आणि कोणत्या जिंकल्या? ते सध्या कोणकोणत्या पक्षात सक्रीय आहेत? याचा…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना, धनुष्यबाण वाढीसाठी आयुष्यभर जी मेहनत घेतली होती.

मनसे आ. प्रमोद पाटील यांच्या इंजिनच्या शिंदे पिता-पुत्रांना ठुशा