Page 9 of वीज प्रकल्प News
महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पात सध्या राख वाहून नेण्यासाठी एम.एस. पाइप वापरले जातात.
इतरांच्या आयुष्यात प्रकाश पसरवणाऱ्या इथल्या औष्णिक विद्युत प्रकल्पांनी स्थानिकांच्या आयुष्यावर मात्र राख पसरवली आहे.
विशेष म्हणजे, परीक्षणांतर्गत असलेल्या या संचातून दररोज २५० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे.
राज्यात सर्वाधिक वीज निर्मिती करणारे एकलहरे औष्णिक वीज केंद्राचे संच राज्यातच नाही तर देशातील संचांमध्ये मानाचे स्थान मिळवून असून ते…
कासिमपूर येथे हरदुआगंज औष्णिक वीज प्रकल्पाच्या ठिकाणी बॉयलरचा स्फोट होऊन तीन ठार व इतर १२ जण जखमी झाले आहेत.
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या विस्तारित प्रकल्पाच्या संच क्रमांक ८ आज पहाटे ५.४१ वाजता कार्यान्वित झाला असून ४५ मेगाव्ॉट वीजनिर्मिती ४६…
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत प्रकल्पाच्या एक हजार मेगाव्ॉटच्या विस्तारित प्रकल्पाच्या पूर्णत्वास दोन वष्रे विलंब झाल्याने या प्रकल्पाची किंमत तब्बल १७५२ कोटीने…
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या एक हजार मेगाव्ॉटच्या विस्तारित प्रकल्पाचा ५०० मेगाव्ॉट क्षमतेचा संच क्रमांक ८ चा शुभारंभ २८ डिसेंबरला करण्यात…
वीजक्षेत्रातील तेजीच्या काळात व्यापारी तत्त्वावर वीजविक्री करण्याच्या उद्दिष्टाने उभारण्यात आलेले राज्यातील २२५४ मेगावॉटचे वीजप्रकल्प ग्राहकांअभावी सध्या बंद पडलेले आहेत.
केंद्र सरकारने कोळशावर आधारित १३२ औष्णिक विद्युत प्रकल्पांसाठीचा मार्ग मोकळा केल्याने विदर्भात ८६ हजार ४६० मेगावॅट वीज निर्मिती होण्याचे स्वप्न…
छत्तीसगडमधील नियोजित ४ हजार मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याची नामुष्की केंद्र सरकारवर ओढवली आहे
विदर्भातील अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या फटक्याने बंद पडलेले चंद्रपूर वीजप्रकल्पातील संच आता सुरू होत असून सोमवारी ५०० मेगावॉटचा एक संच सुरू…