Page 5 of प्रशांत दामले News

प्रशांत दामले यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्याने त्यांना हा प्रश्न विचारला आहे.

आज काय स्पेशल’. २५ ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवारी दुपारी १.३० वाजता हा कार्यक्रम पहायला मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी ‘प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन’तर्फे ‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटक रंगभूमीवर दाखल झाले

माझ्यासह नाटकात राहुल देशपांडे असून इतरही काही नवे कलावंत (गायक अभिनेत्री) नाटकात आहेत.


नव्या पिढीपुढे हे नाटक यावे यासाठी आम्ही हा प्रयत्न केला आहे.

हा पुरस्कार एप्रिल महिन्यात लता मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान केला जाईल.

अभिनेता प्रशांत दामले यांची ‘गायक’ प्रशांत दामले अशी एक वेगळी ओळख आहे.

येरवडा कारागृहातील कैद्यांनी दिवाळीनिमित्त निर्मिलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशांत दामले यांच्या हस्ते झाले.

जलयुक्त शिवार योजनेसाठी प्रशांत दामले यांचा पुढाकार, एक लाख रुपयांची मदत