Page 11 of राष्ट्रपती News

प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर द्रौपदी मुर्मु या राष्ट्रपती पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या.

काही क्षेत्रे वगळता राज्यपालांनाही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या मदत आणि सल्ल्यानुसारच कार्य करावे लागते.

विरोधी पक्षांकडून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचा शोध सुरु असताना तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांनी सूचक ट्विट केले आहे.

निवडणुकीसाठी विरोधकांकडून सर्वात अगोदर शरद पवार यांचे नाव सूचवण्यात आले होते.

एकीकडे जवळजवळ सर्वच विरोधी पक्ष पूर्ण ताकदीनिशी पवारांच्या पाठिशी उभं राहण्यास तयार असताना, स्वत: पवार का नकार देत आहेत?

“भाजपविरोधातील पक्षांना एकत्र आणण्याचे काम महाराष्ट्राने केले”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा असताना त्यांनी मात्र स्पष्ट नकार दिला आहे

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बनर्जी यांनी पवार यांची मंगळवारी संध्याकाळी दिल्लीतील निवासस्थानी भेट देऊन सविस्तर चर्चा केली

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ६२ नुसार, वर्तमान कार्यकाळ संपण्यापूर्वी पुढील राष्ट्रपतीची निवड करणे बंधनकारक आहे.

विरोधकांशी संवाद साधण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोपवली आहे.

देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगाने १८ जुलै रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे.

देशाच्या १६व्या राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलैला निवडणूक होणार आहे