Page 11 of पृथ्वी शॉ News
विंडीजचा दुसरा डाव १२७ धावांत आटोपल्यानंतर भारताने ७२ धावांचे अंतिम लक्ष्य एकही बळी न गमावता पूर्ण केले.
विंडीजचा दुसरा डाव १२७ धावांत संपुष्टात
भारताचा पहिला डाव ३६७ धावांत संपुष्टात, ५६ धावांची आघाडी
उमेश यादवचा भेदक मारा, सामन्यात टिपले १० गडी
विंडिजकडून होल्डरने २ तर वॅरीकन आणि गॅब्रियल यांनी १-१ बळी टिपला.
‘पृथ्वी शॉ हा प्रतिभावान खेळाडू आहे. त्याला त्याच्या पद्धतीने खेळ करू द्या’
पृथ्वीने १५४ चेंडूत १३४ धावा केल्या.