scorecardresearch

Page 2 of प्रियांका चोप्रा News

bollywood celebrities look at Met Gala 2025
बॉलीवूड मेट फॅशन

भारतीय डिझायनर्सची डिझाइन्स जशी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर दिसायला लागली, इंटरनॅशनल फॅशन शोजमध्ये भारतीय डिझायनर्स आणि मॉडेल्सची संख्या वाढली, तशी इंटरनॅशनल मार्केटला…

shah rukh khan and priyanka chopra unknowingly recreated same outfit 19 years ago
अनपेक्षित योगायोग! शाहरुख खान-प्रियांका चोप्राकडून नकळत घडली ‘ही’ गोष्ट; १९ वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो आला समोर

Met Gala 2025 : १९ वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो पाहिलात का? शाहरुख खान-प्रियांका चोप्राने नकळत रिक्रिएट केला पुन्हा तोच लूक…

bollywood actress priyanka chopra celebrated her mother birthday after the death of her father ashok chopra
वडिलांच्या निधनानंतर ६ व्या दिवशी प्रियांका चोप्राने आईसाठी ठेवलेली पार्टी, मधू चोप्रा म्हणाल्या, “माझ्या मुलीनं…”

वडील अशोक चोप्रा यांच्या निधनानंतर सहाव्या दिवशी प्रियांका चोप्राने आईचा वाढदिवस साजरा केला होता. याबद्दल स्वत: प्रियांकाच्या आईने वक्तव्य केले…

Bollywood Actress Priyanka Chopra helps needy man on Mumbai streets and Apology to Fan watch Video Viral
Video: प्रियांका चोप्राने गरजूला केली मदत, तर विमानतळावर मागितली माफी; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

Priyanka Chopra Viral Video : भावाचं लग्न आणि चित्रपटाचं चित्रीकरण करून प्रियांका चोप्रा लाडक्या लेकीसह रवाना झाली लॉस एंजेलिसला

Do You Cry Easily like Bollywood Actress Priyanka Chopra
Priyanka Chopra : “मला खूप पटकन रडू येतं” असं प्रियांका चोप्राने सांगितलं; तुमच्याबरोबरदेखील असं होतं का? जाणून घ्या, काय आहे कारण? प्रीमियम स्टोरी

Priyanka Chopra : काही लोक छोट्याशा गोष्टीवरून पटकन रडतात, तर काही लोक क्वचितच रडतात; असं का? काही लोकांना पटकन रडू…

nita ambani at Priyanka Chopra Brother Wedding Video out
Video: हातात पूजेची थाळी अन्…, मेहुण्याच्या लग्नातील निक जोनासचा व्हिडीओ चर्चेत; नीता अंबानींसह पाहुण्यांची मांदियाळी

Siddharth Chopra Wedding : सिद्धार्थ चोप्राने त्याची गर्लफ्रेंड नीलम उपाध्यायशी लग्न केलं आहे.

Priyanka Chopra Brother Wedding Video out
Video: सिद्धार्थ चोप्राने प्रसिद्ध अभिनेत्रीशी केलं लग्न, प्रियांका चोप्राने वहिनीचं ‘असं’ केलं स्वागत, पहिला व्हिडीओ आला समोर

Siddharth Chopra Neelam Upadhyaya Wedding Video: प्रियांका चोप्राच्या भावाच्या लग्नातील खास क्षणांचा व्हिडीओ पाहिलात का?

Anusha Dandekar at Priyanka Chopra brother Siddharth sangeet watch video
Video: प्रियांका चोप्राच्या भावाच्या संगीत सोहळ्याला मराठी अभिनेत्रीची हजेरी, ग्लॅमरस लूकची होतेय चर्चा

Video: सिद्धार्थ चोप्राच्या संगीत सोहळ्यात गेलेल्या ‘या’ मराठी अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का?

priyanka chopra 30 crore fee for movie
प्रियांका चोप्रा महेश बाबूच्या सिनेमातून करणार कमबॅक, पुनरागमनासाठी घेतलं तब्बल ‘इतकं’ मानधन; आलिया आणि दीपिकालाही टाकलं मागे

प्रियांका चोप्रा एस.एस. राजामौली यांच्या ‘SSMB29’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात महेश बाबू मुख्य भूमिकेत आहे.

anuja short film ott release
Oscars 2025 मध्ये नामांकन अन् प्रियांका चोप्राने निर्मिती केलेली ‘ही’ शॉर्टफिल्म येणार ओटीटीवर, कधी व कुठे पाहाल? जाणून घ्या…

एडम जे ग्रेव्स दिग्दर्शित प्रियांका चोप्रा निर्मित ‘या’ शॉर्टफिल्मला ‘ऑस्कर २०२५’ च्या लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत स्थान मिळाले आहे.

priyanka chopra in s s rajamouli movie
प्रियांका चोप्रा तब्बल ८ वर्षांनी करणार पुनरागमन, दाक्षिणात्य अभिनेत्यासह ‘या’ सिनेमात झळकणार, राजामौलींच्या पोस्टवरील कमेंटने वेधलं लक्ष

प्रियांका चोप्रा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिगदर्शक एस एस राजामौली यांच्या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे.

ताज्या बातम्या