Page 10 of प्रो कबड्डी लीग News

आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल दर्जाच्या वृत्तवाहिनीने व्यावसायिक कबड्डी लीगच्या प्रक्षेपणाची जबाबदारी स्वीकारल्यामुळे हा खेळ लोकप्रियतेबाबत क्रिकेटलाही मागे टाकेल

तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी जवळ वसलेले टेकूराच्ची गाव हे भारतातल्या सर्वसाधारण गावांप्रमाणेच. परंतु काही दिवसांपूर्वीच या गावच्या सुपुत्राने जवळपास दहा लाख…

‘प्रो कबड्डी लीग’मुळे या खेळात चांगले दिवस आले आहेत. आता येत्या काही वर्षांमध्ये कबड्डीचा ऑलिम्पिकमध्येही समावेश होईल आणि पहिले सुवर्णपदक…

आयपीएलचा आलेख घसरत असताना ‘प्रो-कबड्डी’च्या लिलावाने लक्ष लक्ष उड्डाणे घेतली. ‘लख लख चंदेरी तेजाने’ उजळलेल्या पहिल्या लिलावात भारतीय रेल्वेच्या राकेश…

प्रो-कबड्डी लीगच्या लिलावामध्ये बोली लागलेले सर्वाधिक सहा खेळाडू इराणचे होते. याचप्रमाणे दक्षिण कोरिया आणि पाकिस्तानच्या प्रत्येकी चार खेळाडूंवर बोली लागली.

आयपीएलच्या धर्तीवर ‘प्रो-कबड्डी’ लीगचा नवा फंडा लवकरच क्रीडारसिकांचे लक्ष वेधण्यासाठी येत आहे. ‘खुल जा सीम सीम’चा नारा देत कबड्डीपटूंना आर्थिक…
मातीतला खेळ असलेल्या कबड्डीला नवा आयाम देण्याचा प्रयत्न म्हणजे ‘प्रो कबड्डी लीग’ स्पर्धा. इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर आयोजित करण्यात येणाऱ्या…
जून-जुलै महिन्यात जागतिक क्रीडा क्षेत्रावर गारूड असेल ते ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पध्रेचे. ही स्पर्धा संपताच भारतात ‘प्रो-कबड्डी’ची मुहूर्तमेढ रोवली जाणार…