Page 8 of प्रो कबड्डी लीग News
जयपूर पिंक पँथर्सने अष्टपैलू खेळाच्या जोरावर बंगाल वॉरियर्सचा ४१-३३ असा पराभव करीत प्रो कबड्डी लीगमध्ये सातवा विजय नोंदविला.
दुसऱ्या सत्रातील दिमाखदार खेळाच्या बळावर दबंग दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या बलाढय़ यु मुंबाला ३६-२७ असे पराभूत केले.
इंडियन प्रीमिअर लीग, इंडियन बॅडमिंटन लीग यांच्या धर्तीवर सुरू झालेल्या प्रो-कबड्डी लीगने दूरचित्रवाणी प्रेक्षकांवर जबरदस्त गारुड निर्माण केले आहे.
क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या लढतीत बंगळुरू बुल्स संघाने यु मुंबा संघाला प्रो-कबड्डी लीगमध्ये पहिला पराभव स्वीकारण्यास भाग पाडले. बंगळुरूने हा सामना…
शेवटच्या मिनिटापर्यंत चुरशीने झालेल्या लढतीत पुणेरी पलटण संघाने तेलुगू टायटन्सविरुद्ध घरच्या मैदानात विजयाची संधी गमावली. तेलुगू संघाने ४२-३६ असा विजय…
मातीतला खेळ अशी संभावना होणाऱ्या कबड्डीला प्रो कबड्डीच्या रुपाने नवे रुपडे लाभले आहे. मुंबईत सुरू झालेला स्पर्धेचा ताफा आता ऐतिहासिक…
सुरेख फॉर्म कायम राखत जयपूर पिंक पँथर्स संघाने प्रो-कबड्डी लीगमध्ये बंगाल वॉरियर्स संघावर ३९-२३ असा विजय मिळवला.
पूर्वार्धात ११-२१ अशा पिछाडीवर पडलेल्या पाटणा पायरट्सने राकेश कुमारच्या शेवटच्या चढाईतील गुणाच्या जोरावर दबंग दिल्ली संघाला ३०-३० असे बरोबरीत रोखले…
कबड्डीपटूंचे कौशल्य पाहण्यासाठी आलेल्या पाटणाकरांचे तिकिटांचे पैसे वसूल झाले.
कबड्डी हा भारतातील पारंपरिक खेळ, पण क्रिकेटसारख्या खेळाला जेवढी प्रसिद्धी, पैसा, ग्लॅमर मिळाले तेवढे नक्कीच कबड्डीच्या वाटय़ाला आले नाही.
प्रो-कबड्डी लीगचा पहिलावहिला विजेता मुंबईतच झळाळता चषक उंचावण्याची चिन्हे आहेत. कारण अंतिम सामन्यासह बाद फेरीचे चारही सामने बंगळुरूहून मुंबईच्या एनएससीआय…
आघाडीस्थानावर असलेल्या यु मुंबा संघाने बंगळुरू बुल्सवर ४५-३४ अशी मात करत प्रो-कबड्डी लीगमध्ये विजयाचा षटकार ठोकला. याचप्रमाणे जयपूर पिंक पँथर्स…