scorecardresearch

Page 112 of आंदोलन News

अवैध व्यवसायांविरोधात निदर्शनेc

शहरातील गुन्हेगारी व राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू असून ते कायमस्वरूपी बंद करावेत, या मागणीसाठी समाजवादी पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली. पंचवटीत…

गिरणी कामगारांचा शुक्रवारी मोर्चा

मुंबईतील १२ गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यास तातडीने सुरुवात करावी, मृत कामगारांच्या वारसाहक्काचा प्रश्न सोडवण्यासाठी तोडगा काढावा आणि गेल्यावर्षी…

बंगालमध्ये ममतांविरोधात प्रक्षोभ

पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या ममता बॅनर्जी यांच्यासमोरील आव्हाने कमी होण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या अहवालानुसार…

महिलांविरुद्धच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ

पश्चिम बंगालमध्ये महिलांविरुद्धच्या गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढले असून त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी कवी, धावपटू, अभिनेते, चित्रकार, विद्यार्थी यांच्यासह हजारो निदर्शकांनी रस्त्यावर उतरून…

ढेपाळलेल्या प्रशासनाचा महापौरांकडून निषेध

शहरातील स्वच्छतेसह पाणीपुरवठा व अतिक्रमण हटविण्यात आयुक्तांना आलेले अपयश, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव या मुद्दय़ांवर महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत जोरदार…

जुलै महिन्यापासून एस.टी. कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा

एस.टी. कर्मचाऱ्यांना वेतनवाढ होऊनही वेतनवाढ देण्यास उशीर होत असल्याच्या निषेधार्थ एसटी कामगारांच्या सहा प्रमुख संघटनांनी काळ्या टोप्या घालून निषेध नोंदविला…

तुर्कस्तानमध्ये पुन्हा निदर्शने

तुर्कस्तानचे पंतप्रधान रेकेप तय्यीप एडरेगन यांनी निदर्शकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर तुर्कस्तानमधील निदर्शकांनी अधिक उग्र रूप धारण केल्याने निदर्शकांना पांगविण्यासाठी…

चीनमधील वादग्रस्त लोकसंख्या नियंत्रण कायद्यास विरोध

ज्या अविवाहित महिलांना विवाहित पुरुषांपासून मुले असतील त्यांना मोठय़ा प्रमाणात दंड करण्याचा कायदा मध्य चीनमधील एका प्रादेशिक प्रशासनाने प्रस्तावित केला…

तुर्कस्थानमधील आंदोलन अद्याप पेटलेलेच

तुर्कस्थान हुकूमशाहीविरोधात गेल्या शुक्रवारपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा भडका सोमवारीही कायम होता. तुर्कस्थानाच्या विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनात पोलिसांकडून अमानुष…

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आज जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण प्रकल्पांतर्गत शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे आधिच अत्यल्प मानधनावर काम…

पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ शिवसेनेचे धरणे आंदोलन

लाठीमार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे…

इंधन वाहतूकदारांचे सामुदायिक मुंडण

शहराजवळ असलेल्या पानेवाडी येथील भारत पेट्रोलियमच्या वाहतूकदारांनी दर वाढवून मिळावा यासाठी सुरू केलेला संप सहाव्या दिवशीही सुरूच राहिला. स्थानिक प्रकल्प…