आंदोलन News

गेल्या वर्षी अवकाळीने शेतीचे नुकसान झाले होते. ती भरपाई अद्याप मिळाली नसताना पुन्हा तसेच संकट शेतकऱ्यांवर कोसळले.

ऐन कार्तिकी यात्रा आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यादरम्यान बंदची हाक दिल्याने लाखो वारकऱ्यांची गैरसोय होऊ शकते.

चोवीस तासांनी पुन्हा जेएनपीए बंदरातील जहाजांची ये जा सुरू

न्यायालयाने याबाबत तीन वेळा कामगारांच्या बाजूने निर्णय देत एस-१ वेतनश्रेणी लागू करण्याचे आदेश पारीत केले आहे.

गंगापूर तालुक्यात २ डिसेंबर रोजी होणाऱ्या ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनास येणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यास सकल मराठा…

हिवाळी अधिवेशनापूर्वी कामकाज पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती एफडीसीएम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथे दिली.

धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे या मागणीसाठी हजारो धनगर बांधव, महिला, युवक, युवती या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाल्या आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून जंगली हत्ती आणि वाघाच्या हल्यात वाढ झाली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यात घुसत उसाच्या गाळपसाठी असणाऱ्या गव्हाणीत थेट उड्या मारल्या आहेत.

जंगली महाराज रोडवरील हॉटेल, दुकानांवरील इंग्रजी नावाच्या पाट्यांविरोधात आंदोलन करण्यात आले.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन संदर्भातला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे.

मराठ्यांच्यामागे खुद्द मुख्मंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्ती उभी केली अशी तर ओबीसींच्या आंदोलनाला भाजपने बळ दिले अशी चर्चा राजकीय वर्तुळात…