निषेध News

कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारींवर बदनामीचा खटला चालवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.

२९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषण करणार, मुख्यमंत्र्यांनी आडमुठेपणा सोडून मराठा आरक्षण द्यावे, अशी मागणी जरांगे-पाटील यांनी केली.

सिडकोच्या घरांच्या किमती कमी न झाल्यास मनसे आक्रमक होणार, शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मोर्चा काढण्याचा इशारा.

डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत वाद, शहरप्रमुख सावंत यांचा राजीनामा, तर जिल्हाप्रमुख म्हात्रे यांनी राजीनाम्याचे नाटक असल्याचा आरोप केला.

संबंधितांवर कारवाईची मागणी करत महाविकास आघाडीकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

बाळासाहेब थोरात हे सुसंस्कृत नेतृत्व, त्यांना धमकी अयोग्य…

भाजपसोबत मिळाल्याने आंबेडकरी अनुयायांचा कवाडेंना विरोध…

मुंबईत प्राण्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी आझाद मैदानावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

कल्याण डोंबिवलीत स्वातंत्र्यदिनी मटण विक्री बंद करण्याच्या पालिका निर्णयाचा निषेध सुरु झाला आहे.

प्रतिकात्मक अंत्ययात्रा आणि तिरडी जाळण्याचा प्रयत्न करत शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन….

आंदोलनातून ठाकरे गटाने महायुतीच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ज्या काळात स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद हे शब्द अस्तित्वात नव्हते, पण स्त्री जागृतीच्या ठिणग्या दिसत होत्या, स्त्री जीवन चुकतमाकत, अडखळत, धडपडत नव्या…