Page 12 of पुणे अपघात News
रिक्षा आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात रिक्षातील एक प्रवाशी ठार झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
मार्केटयार्ड-गुलटेकडी उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दुचाकीस्वाराला धडक देऊन पसार झालेल्या दुचाकीस्वाराविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शहरात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. येरवडा, कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्ग, पुणे-सोलापूर रस्त्यावर अपघाताच्या घटना घडल्या.
फुरसुंगीतील पाॅवर हाऊसजवळ भरधाव मालवाहून कंटेनरने मोटारीला धडक दिली.
आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील एका कार अपघातामधून बचावलेल्या एका महिलेने त्यांना आलेला थरारक अनुभव सांगितला आहे.
अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णांना उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हिंजवडीतील साखरे पाटील चौकात दुपारी साडेतीनच्या सुमारास भरधाव सिमेंट मिक्सर अचानक पलटी झाला. या अपघातात दुचाकीवरून जात असलेल्या दोघींचा त्याखाली…
चाकण-शिक्रापूर मार्गावर १६ जानेवारी रोजी भरधाव कंटेनरच्या धडकेत जखमी झालेल्या मुलीचा गुरुवारी पिंपरीत उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी हडपसर पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. कृष्णा राहुल महतो असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे.
बंदी आदेश धुडकावून डंपर, सिमेंट मिक्सर, अवजड मालवाहू ट्रक शहरातील महत्वाच्या रस्त्यांवरून जातात. अवजड वाहनांमुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात.
Pune accident viral video: पुण्यात कारसह चालक थेट पहिल्या मजल्यावरुन खाली; नेमकं काय चुकलं पाहा
याप्रकरणी ट्रकचालक भोसले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन बुधवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. डॉ. दाते यांच्यामागे पती आणि मुलगा असा…